Ferfar #4109 · जयपुर
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 350
- Talathi
- मोहिनी राजेंद्र दाभाडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ
लिहून घेणार : बशीर खा अजीज खा
यांनी बशिरखा अजीजखा यांनी जमानतदार म्हणून अमजत खा याज करिता मौलाना आझाद अल्पसंख्याक मर्या. महामंडळ मुंबई शा.बुलढाणा याजकडून ३२,०००/- रु बोजा निर्माण केला - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.