सातबारा Watch

← सहस्त्रमुळी

Ferfar #831 · सहस्त्रमुळी

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
आत्माराम गुलाबराव जाधव
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : इंडियन ओव्हरसीज बँक शाखा बुलडाणा लिहून घेणार : ज्ञानेश्वर सीताराम माहोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 26 तपशिल : बोजा- ज्ञानेश्वर सिताराम माहोरे यांनी इंडियन ओव्हरसीज बँक बुलडाणा हिचा ६०,०००/- रु चा भार निर्माण केला. - 307 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.