सातबारा Watch

← भंडारी

Ferfar #1353 · भंडारी

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
ज्ञानेश्‍वर श्रीराम नागरे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी सह संस्था खामगाव लिहून घेणार : राजेंद्रसिंग किसनसिंग देवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : राजेंद्रसिंग किसनसिंग देवरे यांची गट नं. १४१ मधील १.६२ हे.आर जमीन जप्त करण्यात आली. - 937 विशेष वसुली व विक्री अधिकारी सह संस्था खामगाव यांचे नमुना १८ स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र. ३२/ दि.८/७/१४ नुसार - 937 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी सह संस्था खामगावयांचेकडील पत्र Ref:130/26/10/2026 Dt.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.