Ferfar #1354 · भंडारी
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- ज्ञानेश्वर श्रीराम नागरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : ग्रामसेवा सह.सो.भंडारी
लिहून घेणार : संतोष देविदास घोडके
यांनी सर्व्हे क्रमांक : 13 तपशिल : 20000 रु कर्ज घेतले ता.14-5-09 - 572
ग्रामसेवा सह.सो.भंडारी - 572
रक्कम घेणार संतोष देविदास घोडके. - 572
संतोष देविदास घोडके यांनी भंडारी ग्रामसेवा सहकारी संस्था र.नं. ४६७ यांचेकडून ७००००/- रु पिककर्ज घेतले. - 1052
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्रामसेवा सह.सो.भंडारी यांचेकडील पत्र जा.क्र.०६/२२६/पिक कर्ज बोजा नोंद दि.२१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.