Ferfar #1355 · भंडारी
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106
- Talathi
- ज्ञानेश्वर श्रीराम नागरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : ग्रामसेवा सह.सो.भंडारी
लिहून घेणार : गजानन सुपडा भारसाकळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 106 तपशिल : 6000 रु कर्ज घेतले ता.12/7/2011 - 682
ग्रामसेवा सह.सं.भंडारी - 682
रक्कम घेणार गजानन सुपडा भारसाकळे - 682
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्रामसेवा सह.सो.भंडारी यांचेकडील पत्र जा.क्र.08/2026/पिक कर्ज बोजा नोंद/ दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.