Ferfar #2519 · निपाणा
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 312
- Talathi
- वैशाली जनार्दन गवळी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026
लिहून देणार : बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी शाखा पिंपळगाव राजा
लिहून घेणार : विलास रमेश अंभोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 312 तपशिल : विलास रमेश अंभोरे यांनी गट नं ३१२ १.21 सामाईक हिस्सा बुलढाणा अर्बन को .ऑफ क्रेडीट सोसायटी र.न.३०३ शाखा पी.राजा तारण कर्ज ३५००० रु गहाण दि.23/7/08 - 1327
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचे दि 17/06/26 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.