सातबारा Watch

← निपाणा

Ferfar #2530 · निपाणा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
वैशाली जनार्दन गवळी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : भातीय स्टेट बँक पिंपळगाव राजा लिहून घेणार : डिंगाबर अर्जुन अंभोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 248 तपशिल : 89000 रु कर्ज घेतले ता.13/5/2011 - 1544 भारतीय स्टेट बॅक कृ.वि.शाखा पिं.राजा - 1544 रक्कम घेणार डिगांबर अर्जुन अंभोरे - 1544 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक पिंपळगाव राजा यांचेकडील दिनांक 28/09/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. डिगंबर अर्जून अंभोरे यांनी अर्ज सादर केलाआहे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.