सातबारा Watch

← निपाणा

Ferfar #2531 · निपाणा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
वैशाली जनार्दन गवळी
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेटबँक खामगाव लिहून घेणार : प्रकाश तुळशिराम अंभोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 177 तपशिल : 20000 रु कर्ज घेतले ता.3/8/2010 भारतीय स्टेट बॅक शाखा खामगांव - 1488 40000 रु कर्ज घेतले. - 1488 खातेदार प्रकाश तुळशीराम अंभोरे यांनी - 1488 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक खामगाव एडीबी यांचेपत्र दि 27/10/2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.