Ferfar #9243 · पिंपळगांव राजा भाग - 1
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 802
- Talathi
- चंद्रकांत प्रल्हाद पिसे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
अर्जदार महेमूनाबी इकबालहुसेन व इतर २ यांचे अर्ज प्रतिज्ञापत्र क्र.2650039811268200320699,320721 व 320713 नुसार गट क्र ८०२ मध्ये महेमूनाबी इकबालहुसेन ,साबीरहुसेन इकबालहुसेन व गट क्र ७९० मधील आफताफ हुसेन इकबाल हुसेन यांचा ८०२ मधील विहीर मध्ये सामाईक हक्क व हिस्सा राहील. स्थळ पाहणी व स्थानिक चौकशीनुसार सदर फेरफार घेतला असे.