सातबारा Watch

← पिंपळगांव राजा भाग - 1

Ferfar #9251 · पिंपळगांव राजा भाग - 1

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
चंद्रकांत प्रल्हाद पिसे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अर्जदार मोहम्मद साकिब मोहम्मद जमील राहणार पिंपळगाव राजा यांनी अर्ज दिला की त्यांचे गट क्रमांक 131 मधील खाते क्रमांक ७९६१ क्षेत्र 1.12 हेक्टर आर क्षेत्रामध्ये एक विहीर खोदलेली आहे. परंतु सातबारा वरती चुकीने शेख अहमद शेख लाल यांच्या नावे नोंद झालेली आहे. झालेली नोंद कमी करणे संदर्भात शेख अहमद शेखलाल यांची पूर्णपणे संमती आहे. अशी प्रतिज्ञापत्रांमध्ये साक्षीदार म्हणून त्यांनी स्वाक्षरी केलेली आढळून येते. तरी अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र क्रमांक 265003981268200 दिनांक 31 ऑगस्ट 2026 व प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार सदर फेरफार घेतला असे.