सातबारा Watch

← पिंपळगांव राजा भाग - 1

Ferfar #9253 · पिंपळगांव राजा भाग - 1

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
438
Talathi
चंद्रकांत प्रल्हाद पिसे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026मोजे पिंपळगाव राजा येथील गट क्रमांक 438 मधील खातेदार शेख साबीर शेख हैदर यांनी विहीर नोंदणीसाठी अर्ज, प्रतिज्ञापत्र क्रमांक 2650039811268200322954 दिनांक 9 सप्टेंबर 2026 च्या प्रतिज्ञापत्रानुसार व प्रत्यक्ष स्थळपाहणी नुसार विहीर आढळून आली. हा फेरफार प्रतिज्ञापत्र अर्ज व प्रत्यक्ष स्थळपाहणी नुसार घेतला असे .