सातबारा Watch

← पिंपळगांव राजा भाग - 2

Ferfar #2612 · पिंपळगांव राजा भाग - 2

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1074/बुक
Talathi
अंकुश अशोकराव अग्रवाल
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : छाया प्रदीप इंगळे ,प्रदीप भास्कर इंगळे रा. पिंपळगांव राजा भाग - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खामगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3312-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1210000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1074/बुक नं.4/प्लॉट क्र/56 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छाया प्रदीप इंगळे ,प्रदीप भास्कर इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1210000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 1074/बुक नं.4/प्लॉट क्र/56