Ferfar #2613 · पिंपळगांव राजा भाग - 2
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 950
- Talathi
- अंकुश अशोकराव अग्रवाल
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
नारायण रामकृष्ण बेलोकार यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला की, त्यांची आजी नामे तुळसाबाई सदाशिव बेलोकार या दिनांक 09/07/1986 तसेच अर्जदार संगीता अनिल काकड यांचे अर्जानुसार त्यांची आई नामे मंगलाबाई श्रीराम बेलोकार या दिनांक 04/11/2023 रोजी मयत झाल्या त्यांना असलेले सर्व वरसांची नोंद सदर गटात आधीच झालेली असल्या कारणाने त्यांचे सदर गटावरील नाव कमी करण्यात यावे या करिता त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.स्थानिक चौकशी करण्यात आली. व सदर ची नोंद घेण्यात आली.