Ferfar #2864 · पारखेड भाग - 1
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : नांदुरा अर्बन को ओप बँक ली.नांदुरा
लिहुन घेणार : कृष्णा विनायक मुकुंद
यांनी सर्व्हे क्रमांक 90 वर फेरफार क्रमांक 1748 ने घेतलेला बोजा नांदुरा अर्बन को ऑप बँक ली नांदुरा यांचे कडून ५००००० रु कर्ज घेऊन जमीन बँकेस गहाण दिली.
सर्व्हे क्रमांक 92 वर फेरफार क्रमांक 1748 ने घेतलेला बोजा खत क्र 299 दि 14/1/2013 नांदुरा यास 5,00,000 रु तारण गहाण दिल्याबाबत नोंद गहाण भूपेश हिरामण सिरसाट यांनी नांदुरा अर्बन को ऑप बँक लि भूपेश हिरामण सिरसाट यांनी नांदुरा अर्बन को ओप बँक ली.नांदुरा यांचे कडून 5,00,000 रु कर्ज घेऊन जमीन बँकेस गहान दिली पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.