सातबारा Watch

← जळका भडंग

Ferfar #5764 · जळका भडंग

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
315
Talathi
सागर पुंडलिक सावंग
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : पंजाब नैशनल बँक शाखा खामगाव लिहून घेणार : किसन दगडू चिम यांनी सर्व्हे क्रमांक : 315 तपशिल : पंजाब नाशनाल बँक शाखा खामगाव कर्ज रु 50,000 घेणार किसन दगडू चिंम दि 26.03.2013 - 3456 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पंजाब नैशनल बँक शाखा खामगाव यांचेकडील पत्र क्र. 0277/NOC/KCC/88-126685 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.