सातबारा Watch

← सुटाळा बु.

Ferfar #9003 · सुटाळा बु.

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
आनंद बाबुराव वानखडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : ता.ग.भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा खामगाव लिहून घेणार : कुलदिप अशोकराव देशमुख जयश्री कुलदिप देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 43/1/प्लॉट न/22 तपशिल : ता.ग.भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा खामगाव कडून कुलदिप अशोक देशमुख प्लॉट क्र.22 क्षेत्र 208.12चौ.मि.वर 15,39,000 रु घरबाधणी कर्ज गहाण दि 3-12-2017 - 5014 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 08/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 43/1/प्लॉट न/22