Ferfar #9013 · सुटाळा बु.
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 392/393/4/प्लॉटक्र/14
- Talathi
- आनंद बाबुराव वानखडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
अनिल ज्ञानदेव सोनोने रा. सुटाळा बु.(खाता क्रमांक8828) यांचे गट/सर्व्हे क्रमांक392/393/4/प्लॉटक्र/14, बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रमेश लक्ष्मीनारायण राठी , (खाता क्रमांक :-8871)गट/सर्व्हे क्रमांक 392/393/4/प्लॉटक्र/14 बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक खामगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3935 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.