Ferfar #9026 · सुटाळा बु.
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- आनंद बाबुराव वानखडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आदेश क्र. जा.क्र./जमाबंदी/समअ/कावि-563/2026, दिनांक 31/07/2026
आदेश दिनांक : 31/07/2026
तहसिलदार कार्यालय खामगांव यांच्या आदेशानुसार, मौजे सुटाळा बु. येथील खालील नमूद गट व प्लॉट धारकांनी महसूल व वन विभाग शासन निर्णय दि. १०/०२/२०२६ च्या अनुषंगाने त्यांच्या अकृषक भूखंडावरील भविष्यातील अकृषक कराची रक्कम एकरकमी जमा केली आहे. सदर अकृषक रूपांतरण अधिमूल्याची एकूण रक्कम रुपये ६,३७९/- (अक्षरी सहा हजार तीनशे एकोणऐंशी रुपये मात्र) ही शासन जमा केल्याचे अधिकृत चलन क्रमांक MH012712701202627U, दिनांक २६/१०/२०२६ द्वारे ग्रास प्रणालीवरील योग्य लेखाशीर्ष ००२९१७५५०१ मध्ये जमा करण्यात आली आहे. त्यावरून या संबंधित सर्व प्लॉट धारकांच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कात एकरकमी अकृषक रूपांतरण अधिमूल्य भरणा केला असा शेरा समाविष्ट करून ही फेरफार नोंद घेण्यात येत आहे. खालीलप्रमाणे प्रमाणे खातेदार यांनी भरणा केला आहे
१ सुटाळा बु २४३/१ (प्लॉट क्र. ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ४४, ४५, ४६, ४७, ४८, ४९) गुरुजिंदरसिंग सुरेंद्रसिंग जुनेजा MH012712701202627U
दि. २६/१०/२०२६ ६,३७९.००
२ सुटाळा बु. ८५/८७ (प्लॉट न. २) मे. जुनेजा कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार गुरुजिंदरसिंग सुरेन्द्रसिंग जुनेजा MH012712701202627U (एकत्रित चलन)
३ सुटाळा बु. ८५/८७ (प्लॉट न. १) जुनेजा कन्स्ट्रकशन तर्फे भागीदार गुरुजिंदरसिंग सुरेन्द्रसिंग जुनेजा MH012712701202627U (एकत्रित चलन)
४ सुटाळा बु. ८५/८७ (प्लॉट न. ११, १२) मे जुनेजा कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार गुरुजिंदरसिंग सुरेन्द्रसिंग जुनेजा MH012712701202627U (एकत्रित चलन)
५ सुटाळा बु ८५/८७ (प्लॉट न. १०, ९) मे. जुनेजा कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार श्री. गुरुजिन्दरसिंग सुरेंद्रसिंग जुनेजा MH012712701202627U (एकत्रित चलन)
६ सुटाळा बु ३/१ (प्लॉट न. ३२) गुरुजिंदरसिंग सुरेद्रसिंग जुनेजा MH012712701202627U (एकत्रित चलन)
७ सुटाळा बु ७९/८० (प्लॉट क्र. ७ अ, ७ ब) सिमरनसिंग रघुबीरसिंग वाधवा MH012712701202627U (एकत्रित चलन)
८ सुटाळा बु २४३/१ (प्लॉट क्र. १ A, १ B) प्रितपाल कौर वाधवा MH012712701202627U (एकत्रित चलन)
243/1/प्लॉटन/37,243/1/प्लॉटन/38,243/1/प्लॉटन/39,243/1/प्लॉटन/40,243/1/प्लॉटन/41,243/1/प्लॉटक्र/1 B,243/1/प्लॉटन/42,243/1/प्लॉटन/43,243/1/प्लॉटन/44,243/1/प्लॉटन/45,243/1/प्लॉटन/47,243/1/प्लॉटन/48,243/1/प्लॉटन/49,3/1/प्लॉट न./32,79/80/प्लॉटक्र/7 अ,79/80/प्लॉटक्र/7 ब,243/1/प्लॉटक्र./1 A,85/87/प्लॉट न/2,85/87/प्लॉट न/1,85/87/प्लॉट न/11,85/87/प्लॉटन/12,85/87/प्लॉट न/10,85/87/प्लॉट न/9