Ferfar #9046 · सुटाळा बु.
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 409/1/प्लॉटक्र/18
- Talathi
- आनंद बाबुराव वानखडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि खामगाव अर्बन को ओप बँक ली खामगाव शाखा एम आय डी सी खामगाव तर्फे शाखा व्यवस्थापक गिरीश दिनानाथ देशपांडे
गहाणखत लिहुन देणार : योगेश मारोती रामेकर रा. सुटाळा बु. यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खामगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3443-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 409/1/प्लॉटक्र/18 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश मारोती रामेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.