Ferfar #3598 · कोक्ता
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- नेहा अरुण खोडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा खामगांव
लिहून घेणार : सुलोचना ज.संतोष पाथरकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : ता.ग.बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव कडून सुलोचना संतोष पाथरकर कडे 40,000 रु कर्ज गहाण दि.5-8-2015 - 1676
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. 27/09/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.