सातबारा Watch

← कोक्ता

Ferfar #3620 · कोक्ता

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
नेहा अरुण खोडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा खामगांव लिहून घेणार : दिपक अशोक राणे यांनी सर्व्हे क्रमांक : 52 तपशिल : ता.ग.बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव याने दिपक अशोक राणे कडे पिक कर्ज 35,000 रु गहाण दि 19-05-2014 - 1521 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. 29/10/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.