Ferfar #9460 · वाडी
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुमित ज्ञानेश्वर गवई
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
नोंदीचा प्रकार :- इतर फेरफार
अर्जदार प्रफुल सुहास देशपांडे यांच्या अर्जानुसार प्रभा सुहास देशपांडे यांचा मृत्यू दि.21.04.2021 रोजी झाला असून त्यांचे नाव आधीच भोगवटदार सदरी वारसाने दाखल असून खालीलप्रमाणे
1. प्रभा सुहास देशपांडे (आई) मृत्यू दि. 21.04.2021
2. सचिन सुहास देशपांडे (भाऊ ) मृत्यू दि. 22.05.2015
मूळ अधिकार अभिलेखामधून मयताचे नाव कमी केले. अर्जासोबत मृत्यूदाखला व प्रतिज्ञालेख 37AB 108798 सोबत जोडले आहे.
92/93/20/प्लॉट क्र/134