सातबारा Watch

← वाडी

Ferfar #9466 · वाडी

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
8/9/प्लॉट
Talathi
सुमित ज्ञानेश्वर गवई
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि खामगांव अर्बन को ओप बॅंक लि खामगांव शाखा महीला शाखा खामगांव तर्फे गजानन दिनकरराव धनोकार गहाणखत लिहुन देणार : रविंद्र जयराम सनानसे रा. वाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खामगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3295-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/9/प्लॉट क्र./44 क्षेत्र 1.4250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र जयराम सनानसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 8/9/प्लॉट क्र./44