सातबारा Watch

← वाडी

Ferfar #9493 · वाडी

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुमित ज्ञानेश्वर गवई
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- सैय्यद मुजफ्फर सैय्यद अकबर रा. वाडी(खाता क्रमांक7688) यांचे गट/सर्व्हे क्रमांक100/23/प्लॉट क्र/78, बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जुबैर अहमद खान जोरावर खान , (खाता क्रमांक :-8342)गट/सर्व्हे क्रमांक 100/23/प्लॉट क्र/78 बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक खामगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 29802026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 100/23/प्लॉट क्र/78