Ferfar #6510 · सुटाळा खु.
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुमित ज्ञानेश्वर गवई
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एमआरसी-81/सुटाळा खु./19/2026-27
आदेश दिनांक : 12/10/2026
मा.तहसीलदार खामगाव यांचे आदेश रा.प्र.क्र.एमआरसी-81/सुटाळा खु./19/2026-27 सदर गट क्र 23/20/प्लॉट क्र/56 ह्या गटावर आजरोजी संगणकीय सातबारा वर कांतादेवी जानकीलाल मुंधडा हे नाव दिसून येत असल्यामुळे सदर तहसीलदार खामगाव यांनी आदेश दिल्या प्रमाणे फेरफार क्र 882 नुसार सदर भोगवटादार मध्ये विजयकुमार नंदकिशोर जयस्वाल यांचे नाव सदर भोगवटा दार मध्ये नाव टाकण्यात आले. त्या नंतर फेरफार क्र1201 मंजूर नुसार सदर इतर हक्कात बोजाची नोंद टाकण्यात आली.मा.तहसीलदार खामगाव यांच्या आदेशाने नोंद टाकण्यात आली.
23/20/प्लॉट क्र/56,23/20/प्लॉट क्र/56