सातबारा Watch

← घाटपुरी

Ferfar #15871 · घाटपुरी

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
Talathi
अंकुश अशोकराव अग्रवाल
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार खामगाव अर्बन को.ऑप.लि.खामगाव तर्फे शाखाधिकारी महिला शाखा यांनी फेरफार क्रमांक 14879 ने झालेली बोजा नोंद मध्ये " संजय राजाभाऊ कस्तुरे यांनी स.न.96/1/ब/प्लॉट क्र/4 यांनी आपला प्लॉट खामगाव अर्बन को.ऑप.बँक लि.खामगाव महिला शाखा यांचे सोबत गहाणखत करून 2000000 रु.कर्ज घेतले."अशी दुरुस्ती करणे करिता अर्ज सादर केला नुसार सदर नोंद घेण्यात आली. 96/1/ब/61/प्लॉट क्र/4