Ferfar #15900 · घाटपुरी
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अंकुश अशोकराव अग्रवाल
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
सहदेव नामदेव शेगोकार रा. घाटपुरी(खाता क्रमांक3954) गट/सर्व्हे क्रमांक104/6/91/प्लॉट क्र/14, बिगरशेती क्षेत्र 0.7750 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7750 आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
प्रमोद सहदेव शेगोकार , (खाता क्रमांक :-10406)गट/सर्व्हे क्रमांक 104/6/91/प्लॉट क्र/14 बिगरशेती क्षेत्र 0.7750
यांना दुय्यम निंबधक खामगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3647 दिनांक 25/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
104/6/91/प्लॉट क्र/14