सातबारा Watch

← घाटपुरी

Ferfar #15934 · घाटपुरी

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
18/2/अ/बुक
Talathi
अंकुश अशोकराव अग्रवाल
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅंक गहाणखत लिहुन देणार : नरेंद्रसिंग विलाससिंग वाघ रा. घाटपुरी यांनी दुय्यम निबंधक खामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4555-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/2/अ/बुक नं.99/प्लॉट क्र/9 अ क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरेंद्रसिंग विलाससिंग वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 18/2/अ/बुक नं.99/प्लॉट क्र/9 अ