सातबारा Watch

← माथणी

Ferfar #1678 · माथणी

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शितल अर्जुन भोरे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- समिनाबी बाबूखान रा. माथणी(खाता क्रमांक384) यांचे गट/सर्व्हे क्रमांक66/बुक नं.1/प्लॉट क्र/11, बिगरशेती क्षेत्र 0.9500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9500 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नईम खान कय्युम खान , (खाता क्रमांक :-1242)गट/सर्व्हे क्रमांक 66/बुक नं.1/प्लॉट क्र/11 बिगरशेती क्षेत्र 0.9500 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक खामगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5099 दिनांक 08/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 96000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 66/बुक नं.1/प्लॉट क्र/11