सातबारा Watch

← जनुना

Ferfar #7310 · जनुना

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
88/1/189
Talathi
गणेश दिलीप ठोसरे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडीयण ओवरसीज बॅंक, शाखा खामगाव गहाणखत लिहुन देणार : गजानन हरिचंद्र चोरे रा. जनुना यांनी दुय्यम निबंधक खामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4245-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/1/189 क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन हरिचंद्र चोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.