सातबारा Watch

← जनुना

Ferfar #7360 · जनुना

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
267
Talathi
गणेश दिलीप ठोसरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ADB शाखा खामगांव लिहून घेणार : मुशरफ बेग हातीम बेग यांनी सर्व्हे क्रमांक : 267 तपशिल : 10000 रु कर्ज घेतले ता.19-9-08 - 1899 भारतीय स्टेट बॅक कृ.वि.शाखा खामगांव - 1899 रक्कम घेणार शे.चांद शे.बुरान - 1899 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि:-29/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.