Ferfar #5702 · शेलोडी
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सह्याद्री अर्बन को- ऑप क्रेडिट सोसायटी मर्यादित
गहाणखत लिहुन देणार : प्रमोद गजानन बानाईत ,मनोज गजानन बानाईत रा. शेलोडी यांनी दुय्यम निबंधक खामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4404-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24, 39, 40, 45, 47, 91 क्षेत्र 1.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद गजानन बानाईत ,मनोज गजानन बानाईत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.