Ferfar #4018 · कुंभेफळ
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 121
- Talathi
- चंद्रकांत प्रल्हाद पिसे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026मौजे कुंबेफळ गावांमधील संतोष निनाजी इंगळे गट क्रमांक 121 यांचा इतर अधिकार मधील कुळाचा बोजा कमी करण्याच्या अर्जाच्या संदर्भानुसार मा. तहसीलदार खामगाव यांचेकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र /टी.एन.सी.-59(32)कुंबेफळ/39/2024-25 आदेश पारित दिनांक 5 डिसेंबर 2025 नुसार मौजे कुंबेफळ गट क्रमांक 121 क्षेत्रफळ 11.85 हेक्टर आर च्या इतर अधिकार मधील निंबाजी सोनाजी, खंडू मल्हारी, नामदेव मल्हारी व संपत नारायण यांनी स्नेहलताबाई इज पासून सदर गट सा 1958-59 साली 700/-रुपये ठोक्याने वहीती केल्यामुळे मुंबई कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम 1958 कलम एक प्रमाणे कुळवहिवाटीचा हक्क प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे सदर गटाची भूधारणा पद्धती वर्ग दोन करण्यात यावी. असा आदेश केलेला आहे. तरी हा फेरफार नमूद आदेशाने नोंदविण्यात आला आहे.
.