सातबारा Watch

← भालेगांव

Ferfar #1664 · भालेगांव

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
110, 146
Talathi
ज्ञानेश्‍वर श्रीराम नागरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : एस.बी.आई.शाखा खामगांव लिहुन घेणार : गौरव अनंता बेलोकार यांनी सर्व्हे क्रमांक 146,110 वर फेरफार क्रमांक 1096 ने घेतलेला बोजा 80000 रु कर्ज घेतले ता.30/10/2012 भा.स्टे.बॅक कृ.वि.शाखा खामगांव रक्कम घेणार गौरव अनंता बेलोकार पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत CM/ADB KH/03282 ADV/2025-26/sep/25 Dt. 02/11/2026 यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.