Ferfar #2608 · निमकवळा
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- अनिल शिवाजी शिंदे
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : BOB
लिहून घेणार : सुधिरसिंग वासुदेवसिंग राजपूत
यांनी सर्व्हे क्रमांक : 134 तपशिल : सुधीर इंगळे यांनी देणा बँक खामगाव कडून १७३०००/- रु. कर्ज घेतले. - 230
देणा बँक शाखा खामगाव कर्ज रु 45000 घेणार सुधीर वासुदेव इंगळे - 1930
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत BOB यांचेकडील पत्र BOB:KHAMGAON:RECOVERY:2026-27:55 DATE-15/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.