सातबारा Watch

← निमकवळा

Ferfar #2609 · निमकवळा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
अनिल शिवाजी शिंदे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : BOB लिहून घेणार : अनंतसिंग रघुनाथ इंगळे यांनी सर्व्हे क्रमांक : 121 तपशिल : देणा बँक शाखा खामगाव कर्ज रु 18000 घेणार अनंतसिंग रघुनाथ इंगळे - 1927 अनतासिंग इंगळे यांनी देणा बँक खामगाव कडून ५२००० रु. कर्ज घेतले. - 2118 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत BOB यांचेकडील पत्र BOB:KHAMGAON:RECOVERY:2026-27:101 DATE-09/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.