सातबारा Watch

← निमकवळा

Ferfar #2613 · निमकवळा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
अनिल शिवाजी शिंदे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : ग्रा से स सो लिहून घेणार : एकनाथ सुखदेव वाघमारे यांनी सर्व्हे क्रमांक : 52 तपशिल : एकनाथ यांनी निमकवडा ग्रा. स.स. कडून १०००० रु. कर्ज घेतले. - 2079 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्राम सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 04/2026/पिक कर्ज बोजा नोंद दिनांक 12/06/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.