सातबारा Watch

← निमकवळा

Ferfar #2616 · निमकवळा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
अनिल शिवाजी शिंदे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : ईश्वरसिंग मधुकर इंगळे यांनी सर्व्हे क्रमांक : 121 तपशिल : ईश्वरसिंग इंगळे यांनी वि.को.ग्रा.बँक कडून रु. कर्ज घेतले . - 2004 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र ref.MGB/ARD/2026/65 DATE-02/11/2026 व NO DUES CERTIFICATE ref.MGB/SSA/2026-27/52 DATE-03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.