सातबारा Watch

← ढोरपगांव

Ferfar #4706 · ढोरपगांव

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
434
Talathi
प्रमोद भिकू वंजारी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 अर्जदार प्रकाश अजाबराव तांगडे यांनी अर्ज दिला कि, त्यांचे गट नं. 434 मध्ये फे.नं.3877 नुसार प्रकाश अजाबराव तांगडे अपाक आई शालूबाई अजाबराव तांगडे असे नाव नमूद असून खातेदार यांची जन्म तारीख 25/01/2007 असून सदर खातेदार सज्ञान झालेला आहे. त्यावरून अज्ञानाची कमी करण्याबाबत त्यांनी श्री.पृथ्वीराज चौहाण कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय,निमकोहळा यांचे कडील शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अनुक्रमांक नं.11 दिनांक 25/05/2026 व आधार कार्ड सादर केले असून वरील पुराव्यावरून अपाक नोंद कमी करण्यात येत आहे. सदर दस्त दप्तरी दाखल असे.