सातबारा Watch

← ढोरपगांव

Ferfar #4707 · ढोरपगांव

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
प्रमोद भिकू वंजारी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा खामगांव लिहून घेणार : माणिकराव निवृत्ती कुकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 268 तपशिल : वि को ग्रा बँक चे पत्र क्र ०४/०७/२०१६ नुसार रु २४७२१२ कर्ज घेतले घेणार माणिकराव निवृत्ती कुकडे - 2547 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा खामगांव यांचेकडील पत्र संदर्भ - /08/54 दि. 08/10/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.