सातबारा Watch

← दिवठाणा

Ferfar #1985 · दिवठाणा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
संगीता अर्जुनराव टेकाळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : व्ही.के.जी.बी.खामगाव लिहून घेणार : नंदकिशोर दरबारसिंग इंगळे यांनी व्ही के जी बी खामगाव २४७४३४/- नंदकिशोर इंगळे दि. ११/७/१६ - 1274 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र दि.26/10/2026 Ref.MGB/ARD/2026/57 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.