Ferfar #2198 · वर्णा
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184
- Talathi
- संगीता अर्जुनराव टेकाळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : vkgb
लिहून घेणार : किरनसिंग इदरसिंग राजपुत
यांनी सर्व्हे क्रमांक : 184 तपशिल : व्ही के जी बी खामगाव १८७६३८ /-किरनसिंग राजपूत दि. ५/७/१६ - 1516
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्र खामगाव / श्री/52 तसेच no dues certificate ref: MGB /SSA/2026-27/38 दि .01/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.