Ferfar #2200 · वर्णा
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- संगीता अर्जुनराव टेकाळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार विदर्भ कोकण ग्रामीण बँक खामगाव
लिहून घेणार : राजेश भुजंगराव भाग्यवान
यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँक खामगाव २५००००/-राजेश भाग्यवान दि. १८/७/१६ - 61
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र दि.२९/१०/२०२६ ref:MGB /ARD/2026/61 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.