सातबारा Watch

← वर्णा

Ferfar #2202 · वर्णा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
संगीता अर्जुनराव टेकाळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : विधर्भ कोकण ग्रामीण बँक खामगाव लिहून घेणार : सुमेरसिंग किसनसिंग इंगळे यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँक खामगाव २०९०००/-सुमेरसिंग इंगळे व जगतसिंग शामसिंग इंगळे दि. १५/७/१६ - 55 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र दि. १६/१०/२०२६ संधर्भ :खामगाव/श्री/57दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.