Ferfar #2203 · वर्णा
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- संगीता अर्जुनराव टेकाळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून घेणार :hdfc , khamgaon
लिहून देणार : पवन भागवत इंगळे रा. वर्णा यांनी सहाय्यक दुय्यम निबंधक खामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2933/2026 दिनांक 06/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 808000 /- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34 क्षेत्र 2.01 हे/आर वर गहाणखत दिलेवरुन पवन भागवत इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.