Ferfar #785 · नांद्री
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- पल्लवी घनश्याम खंडारे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक (व्ही.के.जी.बी)
लिहून घेणार : दादाराव दौलत ससाने
यांनी सर्व्हे क्रमांक : 60 तपशिल : व्ही.के.जी.बी. खामगाव 47000 कर्ज घेणार- दादाराव दौलत ससाणे दि. 15-07-14 - 420
व्ही.के.जी.बी. खामगाव 15000रु. कर्ज घेतले घेणार - दादाराव दौलत ससाणे दि. 16-06-15 - 486
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक (व्ही.के.जी.बी) यांचेकडील संदर्भ क्र.खामगाव/श्री/08/56 दिनांक 15/10/26 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.