सातबारा Watch

← कवडगांव

Ferfar #1090 · कवडगांव

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
पल्लवी घनश्याम खंडारे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : सह्याद्री अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा. मर्या. खामगाव लिहून घेणार : ताराचंद लक्ष्मण पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 6 तपशिल : प्रमाणे ताराचंद लक्ष्मन पवार यांनी गट नं. 6 वर सह्याद्री अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा. मर्या. खामगाव यांचेकडून 150000 रु./- कर्ज घेतले. - 1050 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह्याद्री अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा. मर्या. खामगाव यांचेकडील संदर्भ क्र. जा.क्र. 577/26 दिनांक 10/08/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.