सातबारा Watch

← कवडगांव

Ferfar #1091 · कवडगांव

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
पल्लवी घनश्याम खंडारे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : काळेगाव ग्रामसेवा सह. संस्था मर्या.काळेगाव र.न.९४८ लिहून घेणार : तोताराम हमा राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 29 तपशिल : ग्रामसेवा सह. संस्था काळेगाव 53000 रु. कर्ज घेतले घेणार - तोताराम हमा राठोड दि. 22-08-16 - 696 काळेगाव सह.सो. र.नं. 948 यास यांनी 63500 रु.स गहाण दिली. दि.20/04/17 कर्ज घेणार- तोताराम हमा - 710 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत परतफेड केला गेला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत काळेगाव ग्रामसेवा सह. संस्था मर्या.काळेगाव र.न.९४८ यांचेकडील संदर्भ क्र. जा.क्र.9/2026 दिनांक 27/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.