Ferfar #4388 · कंझारा
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- दिनेश विठ्ठल शेळके
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : कंझारा ग्रामसेवा सह.सं.म. र.नं. 657
लिहून घेणार : नासीरउल्ला खा नसरूउल्ला खा
यांनी सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : दिनांक 20/06/2018 रोजी ग्राम सेवा सह संस्था चा नासीरउल्ला खा नसरूउल्ला खा यांच्या नावे र.रु.60000/- कर्ज. - 3233
ग्रा सेवा सह सोसायटी कंझारा कर्ज रु 90000/- घेणार नासीरउल्लाखा नसरूउल्लाखा दि. 09.05.19 - 3300
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कंझारा ग्रामसेवा सह.सं. यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 11/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे