Ferfar #4397 · कंझारा
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 199
- Talathi
- दिनेश विठ्ठल शेळके
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : कंझारा ग्रामसेवा सह.सं.
लिहून घेणार : चंद्रभागा लक्ष्मण लांडगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 199 तपशिल : कंझारा ग्रा.से.सह.सं. यांचा कर्ज बोजा रु. 10,000/- घेणार - चंद्रभागा लक्ष्मण लांडगे - 120
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव , ग्रामसेवा सह.सं.कंझारा यांचेकडील दाखला दि. 05/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.